Money Mayuka Insurance Premium Support Program
आर्थिक नियोजनामध्ये बचतीला अनन्य साधारण महत्व आहे. याचबरोबर आपला कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विमा असणे देखील गरजेचे आहे. कमी उत्पन्न असताना आपण दरमहा थोडी थोडी बचत करून विम्याचा वार्षिक हप्ता भरतो. तरीही काही वेळेस पैसे कमी पडतात. विमा हप्ता आल्यानंतर इतर कामासाठी पैसे वापरले गेले तर मात्र विमा हप्ता लांबणीवर जातो आणि कुटुंबासाठी असणारी सुरक्षितता धोक्यात येते.
Money Mayuka आपल्या या अडचणींवर मात करण्यासाठी बचत आणि उत्पन्न यांची सांगड घालणारा छानसा उपक्रम आपल्या करिता घेऊन आली आहे.
भारतीय लोकांसाठी Money Mayuka विमा हप्ता सहायक कार्यक्रम आपल्या लहानश्या वार्षिक बचतीस समृद्ध करण्यासाठी बनविण्यात आलेला आहे. यामध्ये विमाधारक Money Mayuka इंटरनेट उत्पन्न Activity मध्ये दररोज सहकार्य करतो आणि या छोट्याश्या सहभागामुळे त्यास इंटरनेट उत्पन्नाद्वारे आपला विमा हप्ता भरण्यास आर्थिक मदत होते. Android फोन च्या माध्यमातून करावयाच्या Online Activity ची माहिती जाणून घेऊयात -
Money Mayuka इंटरनेट उत्पन्न Activity -
सहभागी विमाधारकास दररोज ३ WhatsApp संदेश (Good Morning, Good Afternoon आणि Good Evening) वेबसाइट प्रमोशन प्लॅटफॉर्म मार्फत येतील. हे संदेश दैनंदिन जीवनातील उपयुक्त माहिती जसे कि बातम्या, कला, क्रीडा, मनोरंजन, पाककृती, सेविंग्स, व्यवसाय इत्यादी बाबतीमधील ज्ञान देणाऱ्या असतील. या संदेश मधून आपले सामान्य ज्ञान वाढवणे, जगातील अत्याधुनिक घडामोडींशी निगडित राहणे हा उद्देश आहे. कोणत्याही वाद उत्पन्न करणारे, संवेदनशील तसेच फसवणूक करणारे संदेश आपणास येणार नाहीत याची काटेकोर दक्षता घेतली जाते.
आपणांस आलेले संदेश आपण जसेच्या तसे आपल्याशी कनेक्टटेड WhatsApp Groups आणि मित्रमैत्रिणींना पाठवायचे आहेत. याच बरोबर हे संदेश फेसबुक आणि इतर सोशल मेडिया प्लॅटफॉर्म्स वर शेअर केल्यास अतिउत्तम. आपल्या या शेअरिंग मुळे वेबसाईट्स ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. यामुळे या वेबसाईट वर असणाऱ्या जाहिरातींचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन होते. जगातील टॉप ब्रँड असणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरात प्रसारणाचे काम अप्रत्यक्षरित्या केल्यामुळे आपणांस उत्पन्न मिळते आणि हेच उत्पन्न आपला विमा हप्ता भरण्यासाठी वापरले जाते.
या कामांमध्ये कुठेही मार्केटिंग करावयास लागत नाही. हा एम एल एम किंवा नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय नाही. आपण आमच्या ब्लॉगिंग आणि ब्लॉग एस ई ओ (Search Engine Optimisation) या कामामध्ये अप्रत्यक्ष मदत करता. हे काम आम्ही ऑनलाईन फ्रीलान्सरर्स कडून करून घेतो तिथेही पैसे द्यावेच लागतात. मात्र फ्रीलान्सरर्स पेक्षा ज्यास्तीत ज्यास्त लोकांनी थोडे थोडे काम केल्यास ते उत्तमरीत्या होत आहे. आणि परिणाम तहा फायदाही चांगला होतो आहे. फ्रीलान्सरर्सना द्यावे लागणारे पैसे आपण विमाधारकाच्या विमा हप्ता भरण्यासाठी वापरत आहोत. अशाप्रकारे संपूर्ण कार्यक्रम आपणांसमोर पारदर्शकपणे आहे.
जाणून घेऊयात कशी सुरुवात करावी -
आपण नवीन विमा Money Mayuka Authorise Executive कडून घेतल्यास आपणांस Money Mayuka Online Activity विमा लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु करता येते. यासाठी आपणांस कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. १००% कोणतीही गुंतवणूक नाही.
आपल्या जुन्या विमा Policy साठी Money
Mayuka विमा हप्ता सहायक कार्यक्रम हवा असल्यास आपणास विमा हप्त्याच्या २५% रक्कम कमीतकमी ५००० रुपये अधिक जी एस टी One Time
Activity शुल्क भरावे लागेल.
दरवार्षिक नूतनीकरण चार्जेस विमा हप्ताच्या ५% रक्कम कमीतकमी १५०० रुपये अधिक जी एस टी.
विमाधारकांस ज्यास्तीत ज्यास्त १००% पर्यंत विमा हप्ता साहाय्य रक्कम दिली जाईल. कमीतकमी ४०% रक्कमेची लेखी हमी देण्यात येते. वरील ६०% रक्कम ही विमाधारकाच्या Online Activity मधील ज्यास्तीत ज्यास्त सहभागावर मिळते.
विमा हप्ता भरण्याच्या तारखेच्या अगोदर २ महिने विमाधारकास मिळणारी खात्रीशीर सहाय्यक रक्कम सांगितली जाते जेणेकरून जास्तीच्या रक्कमेची तयारी ग्राहक करू शकेल आणि विमा हप्ता विनासायास भरला जाईल.
ग्राहकास Money
Mayuka विमा हप्ता सहायक कार्यक्रमाचा लाभ घ्यावयाचा आहे परंतु तो काही कारणास्तव Online Activity मध्ये सहभागी होऊ शकत नसेल तर त्यास विमा हप्त्याच्या नूतनीकरणाच्या रक्कमे एवढी रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल.
Online Activity वेबसाईट प्रसारण कामामधून येणारे ६०% उत्पन्न हे विमा धारकाच्या विमा हप्त्या साठी दिले जातात. उरलेली ४०% रक्कम वेबसाईट मेन्टेनन्स, नूतनीकरण, तसेच कर्मचारी पगार आणि फायदा यासाठी वापरले जातात.
Money Mayuka कोणत्याही विमा कंपनीशी संबंधित नसून हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. विमा कंपनी कडून मिळणाऱ्या रक्कमेशी कोणत्याही प्रकारचा संबंध Money Mayuka चा तसेच संबंधित Executive चा नसतो. आम्ही कोणत्याही क्लेम सेटलमेंट प्रक्रिये मध्ये सहभागी होत नाही.
Money Mayuka Insurance Premium Support Program जाणून घेऊयात एका नवीन विमा पॉलिसी च्या माध्यमातून -
एस यु डी लाईफ या बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेच्या जॉईंट व्हेंचर लाईफ इन्शुरन्स कंपनीचा सर्वोत्तम विक्रीची Assure Income Plan पॉलिसी घेतल्यास Money Mayuka द्वारे कशाप्रकारे फायदा होतो पाहुयात.
बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, एस यु डी लाईफ पुरस्कृत ची खास समृद्ध योजना. बँक ऑफ इंडिया युनियन बँक, एस यु डी लाईफ हि भारत सरकार ची अग्रगण्य संस्था सदैव आपल्या सेवेसाठी तसेच विविध आर्थिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहयोग करते. बदलत्या काळामध्ये लोकांना आपल्या आर्थिक गरजांनुसार प्रगती करण्यासाठी संस्थेच्या अनेक योजना एस यु डी लाईफच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समृद्धीची भरभराट व्हावी, आपल्या बचतीस योग्य परतावा मिळावा आणि आयुष्यातील ध्येयाकडे - कर्तव्यपूर्तीकडे वाटचाल करताना परिवारास संरक्षण हि मिळावे हि सर्वांचीच इच्छा असते. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि एस यू डी लाईफ आपणासाठी घेऊन आली आहे, Assure Income Plan योजना. भारत सरकारची अग्रगण्य संस्था आपल्या बचतीच्या योग्य परताव्या साठी कटिबद्ध आहे.
30 वर्षे वय असणारा राहुल बचती बरोबर कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करतो
SUD Life’s Assure Income Plan
योजनेद्वारे राहुल खालील फायदे मिळवतो -
१. 22 लाखांचा अपघाती आणि 11 लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण.
२. फक्त 15 वर्षांच्या दरवार्षिक बचतीच्या माध्यमातून योजना पुर्तीला 10.5 लाख एकरकमी रक्कम.
३. योजनेच्या 21 व्या वर्षांपासून पुढील 15 वर्षे दरवर्षी 1,00,000 रुपये खात्रीशीर उत्पन्न, म्हणजेच
15 X
1,00,000 = 15,00,000 + 10,50,000 = 25,50,000 रुपये
एकूण फायदा.
४. मिळणारा परतावा टॅक्स फ्री 10(10D) अंतर्गत.
५. वार्षिक बचत केलेल्या रकमेस देखील आयकरातून सूट. (80C) अंतर्गत.
६. अपघाती मृत्यू नंतर वारसास एकरक्कमी 22 लाख रुपये त्याच बरोबर वारसास दरवर्षी 1,00,000 रुपये
खात्रीशीर उत्पन्न कोणतीही बचत
न करता. समजा बचतीस सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी राहुलचा
अपघाती मृत्यूझाल्यास वारसास एक रकमी 22लाख रुपये तसेच पुढील 33
वर्षे वार्षिक 1,00,000
खात्रीशीर उत्पन्न = 33 X 1,00,000 = 33,00,000+22,00,000=
55,00,000 एकूण परतावा.
योजनेमध्ये वरील फायदे घेण्यासाठी राहुल प्रथम 15
वर्षे दरवार्षिक फक्त 70 हजार +/- कर
रुपयांची बचत करतो.
आजची बचत - उद्याचा फायदा बरोबरच कौटुंबिक संरक्षण
अत्यंत फायदेशीर असणाऱ्या वरील Assure Income Plan योजनेसाठी Money Mayuka आपणांस कशाप्रकारे साहाय्य करते पाहुयात
Assure Income Plan मध्ये आपण दरवार्षिक ७० हजार रुपये १५ वर्षांसाठी गुंतवता म्हणजेच एकूण १० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक टप्याटप्याने होते. मिळणारा एकूण परतावा २५ लाख ५०हजार रुपये आहे. म्हणजेच एकूण फायदा १५ लाख रुपये होतो. आणि याचबरोबर २२ लाखांचे विमा संरक्षण.
Money Mayuka योजनेद्वारे आपण सहभागी झाल्यास पहिला हप्ता ७० हजार रुपये आपण भरता. मात्र पुढील १४ हप्ते भरण्यासाठी आपला सहायक कार्यक्रम मदत करतो. योजने द्वारे रोजच्या १० मिनिटांच्या वेबसाईट प्रसारण कार्यक्रमाचा फायदा होऊन वार्षिक विमा हप्ता भरण्यास कमीत कमी ४०% ते ज्यास्तीत ज्यास्त १००% मदत होते.
कमीत कमी ४०% मदत म्हणजे
वार्षिक २८ हजार रुपये. १४
वर्षांचे एकूण ३ लाख
९२ हजार रुपये हा
अतिरिक्त खात्रीशीर फायदा
घेता येतो. आपल्या चांगल्या
Online Activity चा फायदा घेऊन मिळणारा
एकूण फायदा ९ लाख
१० हजारांनी वाढवता
येऊ शकतो.
फक्त ७० हजार ते १ लाख ४० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून छोटीशी स्मार्ट मेहनत करून एकूण ३४ लाख ६० हजार रुपयांचा घसघशीत फायदा करता येतो.
अधिक माहितीसाठी संपर्क करा - ९६३७७४५००१.