
बचत (Saving) आणि मालमत्ता (Asset) निर्मिती समृद्धीचे प्रभावी शास्त्र
आर्थिक नियोजन हे संपूर्ण पणे बचत केलेल्या रक्कमेवरच अवलंबून असते. बचत करणे हा एक आदर्श जीवन पद्धतीचाच भाग आहे. आणि पैसे बचत करून न गुंतवता ठेवणे यास काहीच किंमत नाही. बचत केलेल्या रक्कमे मधून विशेष लक्ष न देता महिन्याचे उत्पन्न...