बचत (Saving) आणि मालमत्ता (Asset) निर्मिती समृद्धीचे प्रभावी शास्त्र

बचत (Saving) आणि मालमत्ता (Asset) निर्मिती समृद्धीचे प्रभावी शास्त्र


आर्थिक नियोजन हे संपूर्ण पणे बचत केलेल्या रक्कमेवरच अवलंबून असते. बचत करणे हा एक आदर्श जीवन पद्धतीचाच भाग आहे. आणि पैसे बचत करून न गुंतवता ठेवणे यास काहीच किंमत नाही. बचत केलेल्या रक्कमे मधून विशेष लक्ष न देता महिन्याचे उत्पन्न वाढेल अशी गुंतवणूक किवा मालमत्ता निर्माण करणे हाच यशाचा खरा मंत्र आहे.

आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया.

मित्रानो यशस्वी उद्योजकांची अनेक उदाहरणे आपण ऐकली आणि पाहिली असतील शून्यातून विश्व उभे करणारे धीरूभाई अंबानी, क्रिकेट खेळाचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकर अशी अनेक उदाहरणे आपणास माहीतच आहेत.

मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला एक यशस्वी छोटा शेतकरी आपण पाहूयात. एका यशस्वी शेतकऱ्याचे उदाहरण का देत आहे याचे कारण आजही आपल्या भारतात ६०% हून ज्यास्त उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. त्याचबरोबर दरवर्षी शेकडो शेतकरी आत्महत्या देखील करत आहेत.




सातारा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पाणीसाठा आणि पर्जन्यमान असणारा जिल्हा. अशा समृद्ध जिल्ह्याचा पूर्व भाग मात्र दुष्काळाने ग्रासलेला. कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेले माण आणि खटाव तालुके याच सातारा जिल्ह्याचे भाग. खटाव तालुक्यातील एक तरुण परिस्थिती नसताना शिकला पदवीचे शिक्षण घेवून पुण्यामध्ये प्रायवेट कंपनी मध्ये नोकरीला सुद्धा लागला. दोनच वर्षे झाली असतील नोकरीला आर्थिक मंदीच्या लाटेत नोकरी गेली. संपूर्ण एक वर्ष दुसरी नोकरी शोधण्यात गेला जवळचे सर्व पैसे संपून दुसऱ्याचे देणे डोक्यावर झालेले तरीही नोकरी मिळेना. प्रसंगी अनेक लहान मोठी अगदी हमालीची कामे देखील केली. मनाने संपूर्ण खचलेला निराश आणि हताश झालेला प्रवीण आजही डोळ्यासमोर तसाच उभा राहतो.

प्रवीणच्या आयुष्यातील Turning Point 


निराशेने ग्रासलेल्या प्रवीणच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला. आज प्रवीण कडे महिना १० ते १२ हजार रुपये पगारावर काम करणारे १४ तरुण आहेत आणि पुढील ५ वर्षा मध्ये आणखी १०० तरुणांना तो खात्रीशीर रोजगार देणार असल्याचे सांगतो. काय असे घडले प्रवीणच्या आयुष्यात कि नोकरी शोधणारा तरुण ते नोकरी देणारा प्रवीण झाला.

प्रसंग अत्यंत साधा होता, प्रवीण ला मार्गदर्शक भाषणे ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे याची भारी हौस. एकदा सातारा जिल्यातील फलटण या शहरांमध्ये गेला असताना एका सभागृहामध्ये डी एस कुलकर्णी (DSK) यांचे व्याख्यान आहे हे प्रवीण ला समजले. घरून सांगितलेले काम उरकून सायंकाळी ६ वाजता प्रवीणची पावले सभागृहाकडे वळाली. तिथून पुढे एक आठवडा प्रवीण एका पुस्तकात डोके खुपसून बसलेला दिसला. रानात शेळी चारावयास गेला तरी दिवसभर त्याच्याहातून ते पुस्तक काही खाली न्हवते. व्याख्यान संपल्यावर बाहेर पुस्तकांचे छोटे दुकान लावलेले होते त्यातून ते पुस्तक त्याने विकत घेतले होते. अजून आठवते त्याची आई म्हणायची रात्री झोपेतच बडबड चालू असते याची मराठी शाळेसमोर चणे-फुटाने विकणारे डी एस के एवढे मोठे यश मिळवतात मग मी का नाही मिळवू शकत. डी एस कुलकर्णी सरांच्या व्याख्यानाचा आणि त्या पुस्तक वाचनाचा प्रवीणच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता. पुस्तक होते Robert Kiyoski लिखित Rich Dad Poor Dad.

नोकरी का व्यवसाय 

  
नोकरी हा शब्दच त्याने आपल्या आयुष्यातून काढून टाकला होता. शेतीची प्रचंड आवड आणि आवडीच्या क्षेत्रातच काम करायचे हे मनाशी पक्के केले. पण कसायला स्वतःची शेतीच न्हवती. पठ्ठयाने वर्षाला एकरी १ पोते असा दहा वर्षाचा करार करून ५ एकर क्षेत्र गावातीलच व्यक्तीचे कसायला घेतले. शेतीला २ पिकांना पुरेल एवढी पाण्याची सोय होती. परंतु उन्हाळ्यामध्ये अर्धा एकर भुईमुग कसाबसा यायचा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी समजावून सांगितले नव्हे आई वडिलांनी देखील विरोधच केला. बाबा रे नोकरी कर आज न उद्या मिळेलच उगाच बुडीचा धंदा नको करूस.

प्रवीणचा निर्धार ठाम होता शिवाय त्याने काही योजना देखील आखल्या होत्या. पुण्यातील त्याच्या मित्रांशी त्याचे वारंवार बोलणे चालू असायचे. गावात देखील मदतीसाठी त्याने काही मित्रांना शेती मध्ये मदतीसाठी तयार केले होते. आपल्या योजनेला आर्थिक बळ देण्यासाठी त्याने अनेक उचापती करून थोडे पैसे देखील उभारले. व्यवसाय आणि शेती यांची यशस्वी सांगड घालण्याची प्रवीणची प्रचंड धडपड चालू होती.
   
पाच एकर शेतीचे ५ गुंठ्याचा एक भाग अशी विभागणी करत प्रत्येक पाच गुंठ्यात वेगवेगळी कमी अधिक कालावधीची भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय प्रवीण आणि त्याच्या मित्रांनी घेतला. शेती मधून भाजीपाला उत्पादित करून तो मार्केट मध्ये न घालता स्वतःच्या दुकानातून थेट स्वतः विक्री करायचा निर्णय घेण्यात आला होता. मित्रानो साधीच संकल्पना पण मोठी फायदा देणारी.

भाजीपाला ट्रान्सपोर्ट चे माध्यम आजही एस टी बसच आहे. कारण गावाहून थेट दुकानाजवळच विनंती करून दररोज एस टी थांबते. एव्हाना भाजीपाला विकण्यास योग्य गर्दीचे ठिकाण आणि फारसा दूर नसलेला एस टी बस थांबा असे विक्रीचे दुकान हे पूर्वनियोजन करूनच प्रवीणने मिळवले. सकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत काढलेला ताजा भाजीपाला ११ वाजताच्या एस टी बसने पुण्यात दुकानामध्ये २.३० वाजता पोहोचतो. भाजीपाला विकण्यासाठी आकर्षक पणे मांडून ४ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडले कि पुढच्या २ ते ३ तासामध्ये सर्व भाजीपाला विकलेला असतो. काल विकण्यास आणलेला मार्केटच्या गर्दीमध्ये तुडवलेला आणि तुलनेने महाग असणारा भाजीपाला घेण्यापेक्षा आजचा ताजा भाजीपाला घ्यायला लोकांची खूप गर्दी होत असते. मार्केट दरापेक्षा २ रुपये महाग दिल्यास देखील ग्राहक अजिबात तक्रार करत नाही.

कष्टाने पिकवलेला भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीला पाठवल्यावर दर मिळेल कि नाही हे त्रासाचे कारण प्रवीणने कायमचे दूर केले. वास्तविक शेतकऱ्याचा कवडीमोलाने घेतलेला माल व्यापारी ग्राहकास विकताना चढ्या भावातच विकतो. १ रुपये २ रुपये किलो भावाने विकला जाणारा टमाटर ग्राहकास मात्र कमीत कमी १० रुपयाच्या खाली कधीच मिळत नाही.

कष्ट, आर्थिक नियोजन, आणि आधुनिकतेची सांगड  


एक एक करत पुणे आणि सातारा शहरात मिळून प्रवीणची १४ दुकाने २०१७ अखेर आहेत. प्रत्येक दुकानातील विक्रीवर त्याचे अधून मधून बारीक लक्ष असते. यासाठी CCTV चे तंत्र त्याने वापरले आहे. सर्वोत्तम गुणवत्तेच्या उत्पादनासाठी शेतीचे योग्य नियोजन, कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पन्न, नैसर्गिक रसायनमुक्त शेती करण्याचे आधुनिक आणि परंपरागत भारतीय शेती तंत्र प्रवीणने अवलंबले आहे. भाजीपाल्या व्यतिरिक्त स्व उत्पादित गावरान कडधान्ये, गहू, ज्वारी, बाजरी, कांदा, बटाटा, घरी तयार केलेले तूप, दुधाचे पदार्थ आणि दुध असा परिपूर्ण शेतकरी मॉलच प्रवीणने उभारला आहे. कष्ट आणि प्रामाणिक पणा यांच्या जोरावर आज असंख्य ग्राहकान बरोबर जवळचे नाते प्रवीणने जोडले आहे.

संपूर्ण यशाच्या या प्रवासात प्रवीणने आपल्या या व्यवसाय शेतीचे एका कंपनीत रुपांतर केले आहे. या व्यवसायाची अधिकृत नोंदणी करून, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकेतून लोन देखील मिळवले आहे. दुकानाच्या दररोजच्या व्यवहाराचे पैसे दुसऱ्यादिवशी सकाळी लगेच बँक खात्यामध्ये जमा होतात. सगळे व्यवहार बँकेमार्फत होत असल्याने बँक लोन मिळवण्यासाठी काही अडचण प्रवीणला आली नाही. आता सरकारच्या कॅशलेस योजनेनुसार भाजीपाला खरेदीनंतर प्रवीणच्या दुकानामध्ये व्यवहारासाठी कार्ड पेमेंट तसेच पेटीएम व्यवहाराची देखील सोय आहे. प्रवीणच्या दुकानामध्ये Online फोनवर भाजीपाला मागणी स्वीकारून दुकानाजवळच्या ग्राहकांना घरपोच भाजीपाला Free Home Delivery करण्याची सोय असल्याने ज्यास्तीत ज्यास्त भाजीपाला विकला जातो.

तर अशी आहे सुरुवातीस एक गुंठा जमीन नसणाऱ्या शेतकरी ३० वर्षीय प्रवीण ची प्रेरणादायी कथा. मित्रानो आज प्रवीणने २० गरजू लोकांना कायमचा रोजगार मिळवून दिला आहे. त्याचबरोबर गावांमध्ये ६ एकर जमीन खरेदी केली आहे. इतर शेतकऱ्यांची आणि स्वतःची मिळून ४० एकरावर शेती प्रवीण दुष्काळावर मात करत शेततळे, ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करून कष्टाचा हिरवा मळा फुलवत आहे.

एक सवय यशाची 


प्रवीणचे हे यश फक्त आणि फक्त योग्य आर्थिक नियोजन आणि त्याचे काटेकोर पालन या मुळेच शक्य झाले. आर्थिक साक्षर करणारे  Rich Dad Poor Dad हे पुस्तक आणि DSK सरांचे व्याख्यान यामुळेच मी प्रगती करू शकलो असे प्रवीण प्रामाणिक पणे सांगतो. भारतात तरुणांना शिक्षणाने समृद्ध साक्षर कण्यात येते मात्र आर्थिक साक्षर केले जात नाही. प्रवीण त्याच्या BIRTHDAY ला दरवर्षी ५० कॉलेज विद्यार्थ्यांना Rich Dad Poor Dad पुस्तक भेट देतो. त्याला कायम वाटते या पुस्तकाचा फायदा जसा मला झाला तसा इतरांना देखील होईल.

आर्थिक साक्षर होवून कमीत कमी कालावधीत यश संपादन कसे करावे याचा परिपूर्ण लेखा जोखा असणारे हे पुस्तक मराठी भाषेत देखील आहे आपणही वाचावे आणि इतर बांधवाना वाचण्यास प्रेरित करावे. पुस्तक कोणत्याही मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे सहज उपलब्ध आहे किवां आपण Amazon मार्फत घर पोहोच मिळवू शकता.  बाहेर २५० रुपये किमतीचे हे पुस्तक Amazon वर ३०% ते ४०% कमी किमतीच्या ऑफर मध्ये उपलब्ध आहे.

आदर्श भेटवस्तू 

Click Here to Purchase Now - on 40% Discount 


मग आर्थिक साक्षरते कडे वाटचाल करण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे महत्व पटवण्यासाठी Rich Dad Poor Dad (Robert Kiyoski)पुस्तक आजच खरेदी करा.

मित्रानो नवीन वर्षाच्या, सणांच्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबरच प्रियजनांना हे पुस्तक भेट द्या. वाचनातूनच आपण ज्ञानार्जन करून आर्थिक साक्षर होऊन आपल्या आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतो.

हा लेख आपणास कसा वाटला कृपया कॉमेंट करून अवश्य सांगावे तसेच सोशिअल मेडिया वर जरूर शेअर करावे .       
       

        

Money Mayuka Insurance Premium Support Program

Money Mayuka Insurance Premium Support Program  

               

आर्थिक नियोजनामध्ये बचतीला अनन्य साधारण महत्व आहे. याचबरोबर आपला कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विमा असणे देखील गरजेचे आहे. कमी उत्पन्न असताना आपण दरमहा थोडी थोडी बचत करून विम्याचा वार्षिक हप्ता भरतो. तरीही काही वेळेस पैसे कमी पडतात. विमा हप्ता आल्यानंतर इतर कामासाठी पैसे वापरले गेले तर मात्र विमा हप्ता लांबणीवर जातो आणि कुटुंबासाठी असणारी सुरक्षितता धोक्यात येते.  


Money Mayuka आपल्या या अडचणींवर मात करण्यासाठी बचत आणि उत्पन्न यांची सांगड घालणारा छानसा उपक्रम आपल्या करिता घेऊन आली आहे. 

भारतीय लोकांसाठी Money Mayuka  विमा हप्ता सहायक कार्यक्रम आपल्या लहानश्या वार्षिक बचतीस समृद्ध करण्यासाठी बनविण्यात आलेला आहे. यामध्ये  विमाधारक Money Mayuka इंटरनेट उत्पन्न Activity मध्ये दररोज सहकार्य करतो आणि या छोट्याश्या सहभागामुळे त्यास इंटरनेट उत्पन्नाद्वारे आपला विमा हप्ता भरण्यास आर्थिक मदत होते. Android फोन च्या माध्यमातून करावयाच्या Online Activity ची माहिती जाणून घेऊयात

Money Mayuka इंटरनेट उत्पन्न Activity -

सहभागी विमाधारकास दररोज WhatsApp संदेश (Good Morning, Good Afternoon आणि Good Evening) वेबसाइट प्रमोशन प्लॅटफॉर्म मार्फत येतील. हे संदेश दैनंदिन जीवनातील उपयुक्त माहिती जसे कि बातम्या, कला, क्रीडा, मनोरंजन, पाककृती, सेविंग्स, व्यवसाय इत्यादी बाबतीमधील ज्ञान देणाऱ्या असतील. या संदेश मधून आपले सामान्य ज्ञान वाढवणे, जगातील अत्याधुनिक घडामोडींशी निगडित राहणे हा उद्देश आहे. कोणत्याही वाद उत्पन्न करणारे, संवेदनशील तसेच फसवणूक करणारे संदेश आपणास येणार नाहीत याची काटेकोर दक्षता घेतली जाते.
आपणांस आलेले संदेश आपण जसेच्या तसे आपल्याशी कनेक्टटेड WhatsApp Groups आणि मित्रमैत्रिणींना पाठवायचे आहेत. याच बरोबर हे संदेश फेसबुक आणि इतर सोशल मेडिया प्लॅटफॉर्म्स वर शेअर केल्यास अतिउत्तम. आपल्या या शेअरिंग मुळे वेबसाईट्स ज्यास्तीत ज्यास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. यामुळे या वेबसाईट वर असणाऱ्या जाहिरातींचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन होते. जगातील टॉप ब्रँड असणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरात प्रसारणाचे काम अप्रत्यक्षरित्या केल्यामुळे आपणांस उत्पन्न मिळते आणि हेच उत्पन्न आपला विमा हप्ता भरण्यासाठी वापरले जाते.
या कामांमध्ये कुठेही मार्केटिंग करावयास लागत नाही. हा एम एल एम किंवा नेटवर्क मार्केटिंग व्यवसाय नाही. आपण आमच्या ब्लॉगिंग आणि  ब्लॉग एस ई ओ (Search Engine Optimisation) या कामामध्ये अप्रत्यक्ष मदत करता. हे काम आम्ही ऑनलाईन फ्रीलान्सरर्स कडून करून घेतो तिथेही पैसे द्यावेच लागतात. मात्र फ्रीलान्सरर्स पेक्षा ज्यास्तीत ज्यास्त लोकांनी थोडे थोडे काम केल्यास ते उत्तमरीत्या होत आहे. आणि परिणाम तहा फायदाही चांगला होतो आहे. फ्रीलान्सरर्सना द्यावे लागणारे पैसे आपण विमाधारकाच्या विमा हप्ता भरण्यासाठी वापरत आहोत. अशाप्रकारे संपूर्ण कार्यक्रम आपणांसमोर पारदर्शकपणे आहे. 

जाणून घेऊयात कशी सुरुवात करावी -    


आपण नवीन विमा Money Mayuka Authorise Executive कडून घेतल्यास आपणांस Money Mayuka Online Activity विमा लागू झाल्याच्या  दुसऱ्या दिवसापासून सुरु करता येते. यासाठी आपणांस कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. १००% कोणतीही गुंतवणूक नाही. 

आपल्या जुन्या विमा Policy साठी Money Mayuka विमा हप्ता सहायक कार्यक्रम हवा असल्यास आपणास विमा हप्त्याच्या २५% रक्कम कमीतकमी ५००० रुपये अधिक जी एस टी One Time Activity शुल्क भरावे लागेल.

दरवार्षिक नूतनीकरण चार्जेस विमा हप्ताच्या % रक्कम कमीतकमी १५०० रुपये अधिक जी एस टी.

विमाधारकांस ज्यास्तीत ज्यास्त १००% पर्यंत विमा हप्ता साहाय्य रक्कम दिली जाईल. कमीतकमी ४०% रक्कमेची लेखी हमी देण्यात येते. वरील ६०% रक्कम ही विमाधारकाच्या Online Activity मधील ज्यास्तीत ज्यास्त सहभागावर मिळते.

विमा हप्ता भरण्याच्या तारखेच्या अगोदर महिने विमाधारकास मिळणारी खात्रीशीर सहाय्यक रक्कम सांगितली जाते जेणेकरून जास्तीच्या रक्कमेची तयारी ग्राहक करू शकेल आणि विमा हप्ता विनासायास भरला जाईल

ग्राहकास Money Mayuka विमा हप्ता सहायक कार्यक्रमाचा लाभ घ्यावयाचा आहे परंतु तो काही कारणास्तव Online Activity मध्ये सहभागी होऊ शकत नसेल तर त्यास विमा हप्त्याच्या नूतनीकरणाच्या रक्कमे एवढी रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल.

Online Activity वेबसाईट प्रसारण कामामधून येणारे ६०% उत्पन्न हे विमा धारकाच्या विमा हप्त्या साठी दिले जातात. उरलेली ४०% रक्कम वेबसाईट मेन्टेनन्स, नूतनीकरण, तसेच कर्मचारी पगार आणि फायदा यासाठी वापरले जातात.
Money Mayuka कोणत्याही विमा कंपनीशी संबंधित नसून हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे. विमा कंपनी कडून मिळणाऱ्या रक्कमेशी कोणत्याही प्रकारचा संबंध Money Mayuka चा तसेच संबंधित Executive चा नसतो. आम्ही कोणत्याही क्लेम सेटलमेंट प्रक्रिये मध्ये सहभागी होत नाही.

Money Mayuka Insurance Premium Support Program जाणून घेऊयात एका नवीन विमा पॉलिसी च्या माध्यमातून - 

एस यु डी लाईफ  या बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँकेच्या जॉईंट व्हेंचर लाईफ इन्शुरन्स कंपनीचा सर्वोत्तम विक्रीची Assure Income Plan पॉलिसी घेतल्यास Money Mayuka द्वारे कशाप्रकारे फायदा होतो पाहुयात. 




             बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, एस यु डी लाईफ पुरस्कृत ची खास समृद्ध योजना. बँक ऑफ इंडिया युनियन बँक, एस यु डी लाईफ हि भारत सरकार ची अग्रगण्य संस्था सदैव आपल्या सेवेसाठी तसेच विविध आर्थिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहयोग करते. बदलत्या काळामध्ये लोकांना आपल्या आर्थिक गरजांनुसार प्रगती करण्यासाठी संस्थेच्या अनेक योजना एस यु डी लाईफच्या  माध्यमातून उपलब्ध आहेत.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समृद्धीची भरभराट व्हावी, आपल्या बचतीस योग्य परतावा मिळावा आणि आयुष्यातील ध्येयाकडे - कर्तव्यपूर्तीकडे वाटचाल करताना परिवारास संरक्षण हि मिळावे हि सर्वांचीच इच्छा असते. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि एस यू डी लाईफ आपणासाठी घेऊन आली आहे,  Assure Income Plan योजना. भारत सरकारची अग्रगण्य संस्था आपल्या बचतीच्या योग्य परताव्या साठी कटिबद्ध आहे.

30 वर्षे वय असणारा राहुल बचती बरोबर कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करतो

SUD Life’s Assure Income Plan योजनेद्वारे राहुल खालील फायदे मिळवतो  -

. 22 लाखांचा अपघाती आणि 11 लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण.

. फक्त 15 वर्षांच्या दरवार्षिक बचतीच्या माध्यमातून योजना पुर्तीला 10.5 लाख एकरकमी रक्कम.

. योजनेच्या 21 व्या वर्षांपासून पुढील 15 वर्षे दरवर्षी 1,00,000 रुपये खात्रीशीर उत्पन्न, म्हणजेच
    15 X 1,00,000 = 15,00,000 + 10,50,000 = 25,50,000 रुपये एकूण फायदा.

. मिळणारा परतावा टॅक्स फ्री 10(10D) अंतर्गत.

. वार्षिक बचत केलेल्या रकमेस देखील आयकरातून सूट. (80C) अंतर्गत.

. अपघाती मृत्यू नंतर वारसास एकरक्कमी 22 लाख रुपये त्याच बरोबर वारसास दरवर्षी 1,00,000 रुपये

  खात्रीशीर उत्पन्न कोणतीही बचत करता. समजा बचतीस सुरुवात केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी राहुलचा 
  अपघाती मृत्यूझाल्यास वारसास एक रकमी 22लाख रुपये तसेच पुढील 33 वर्षे वार्षिक 1,00,000
  खात्रीशीर उत्पन्न = 33 X 1,00,000 = 33,00,000+22,00,000= 55,00,000 एकूण परतावा.

योजनेमध्ये वरील फायदे घेण्यासाठी राहुल  प्रथम 15 वर्षे दरवार्षिक फक्त 70 हजार +/- कर  रुपयांची बचत करतो.



आजची बचत - उद्याचा फायदा बरोबरच कौटुंबिक संरक्षण 

अत्यंत फायदेशीर असणाऱ्या वरील Assure Income Plan योजनेसाठी Money Mayuka आपणांस कशाप्रकारे साहाय्य करते पाहुयात
Assure Income Plan मध्ये आपण दरवार्षिक ७० हजार रुपये १५ वर्षांसाठी गुंतवता म्हणजेच एकूण  १० लाख ५० हजार  रुपयांची गुंतवणूक टप्याटप्याने होते. मिळणारा एकूण परतावा २५ लाख ५०हजार रुपये आहे. म्हणजेच एकूण फायदा १५ लाख रुपये होतो. आणि याचबरोबर २२ लाखांचे विमा संरक्षण.

Money Mayuka योजनेद्वारे आपण सहभागी झाल्यास पहिला हप्ता ७० हजार रुपये आपण भरता. मात्र पुढील १४ हप्ते भरण्यासाठी आपला सहायक कार्यक्रम मदत करतो. योजने द्वारे रोजच्या १० मिनिटांच्या वेबसाईट प्रसारण कार्यक्रमाचा फायदा होऊन वार्षिक विमा हप्ता भरण्यास कमीत कमी ४०% ते ज्यास्तीत ज्यास्त १००मदत होते.

कमीत कमी ४०% मदत म्हणजे वार्षिक २८ हजार रुपये. १४ वर्षांचे एकूण लाख ९२ हजार रुपये हा अतिरिक्त खात्रीशीर फायदा घेता येतो. आपल्या चांगल्या Online Activity चा फायदा घेऊन मिळणारा एकूण फायदा लाख १० हजारांनी वाढवता येऊ शकतो.

फक्त ७० हजार  ते लाख ४० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून छोटीशी स्मार्ट मेहनत करून एकूण ३४ लाख ६० हजार रुपयांचा घसघशीत फायदा करता येतो.

अधिक माहितीसाठी संपर्क करा - ९६३७७४५००१.